Priya Marathe: प्रिया मराठेचा कलरफुल अदांज; फोटो पाहून 'दिल गार्डन गार्डन हो गया'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिया मराठे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हजनमधील गोड चेहरा आहे.

Priya Marathe | Instagram

अभिनेत्री प्रिया मराठे  हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे

Priya Marathe | Instagram

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे खलनायिकेच्या भूमिकेत आहे

Priya Marathe | Instagram

सोशल मीडियावर प्रिया तिच्या सौंदर्याने साऱ्यानांच वेड लावते

Priya Marathe | Instagram

प्रिया पारंपारिक वेशातले फोटो पाहून फॅन्स तिच्या प्रेमात दंग झाले आहे.

Priya Marathe | Instagram

प्रियाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Priya Marathe | Instagram

प्रियाचा कलरफुल अदांज पाहून चाहते घायाळ झाले आहे.

Priya Marathe | Instagram

सोशल मीडियावर प्रियाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Priya Marathe | Instagram

NEXT:Gauri Nalawade| फूलो सा चेहरा तेरा..., गौरीच्या एका नजरेत फॅन्स घायाळ