Sayali Sanjeev: सायलीचा मराठमोळा तोरा लाखमोलाचा!

साम टिव्ही ब्युरो

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सायली संजीव..

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनेत्री ‘सायली संजीव’ महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायली आता लाखों चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायली तरूणाईचा क्रश बनली आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

पारंपरिक असो वेस्टर्न सायलीचा प्रत्येक लूक लक्षवेधी ठरतो आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीने फोटो शेअर करताच तुफान व्हायरल होतात.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT:Rashmi Desai| असा नेसून शालू हिरवा अवतरली अप्सरा; रश्मिचं मनमोहक सौंदर्य

Rashmi Desai | Instagram