Sara Tendulkar कुठला Business करते माहितेय का?

Ankush Dhavre

सारा तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर दिसायला लाखात एक आहे.

sara tendulkar | instagram

दिसायला सुंदर

दिसायला सुंदर असूनही तिने अजूनपर्यंत बॉलिवूडमध्ये काम केलं नाहीये.

sara tendulkar | instagram

बिझनेस

तिने बिझनेस करायचं ठरवलं आहे.

sara tendulkar | instagram

बिझनेस कुठला

सारा तेंडुलकरचा बिझनेस कुठला? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

sara tendulkar | instagram

न्यू प्लॅनर्स

सारा तेंडुलकर न्यू प्लॅनर्स म्हणजेच डायरी सेल करते.

sara tendulkar | instagram

सोशल मीडियाचा वापर

ती सोशल मीडिया आणि वेब साईटचा वापर करून बिझनेस करते.

sara tendulkar | instagram

सोशल मीडियावर सक्रिय

ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

sara tendulkar | instagram

फोटो करते शेअर

तसेच ती आपल्या दैनंदीन आयुष्यातील फोटो देखील शेअर करत असते.

sara tendulkar | instagram

चाहतावर्ग

तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

sara tendulkar | instagram

NEXT :Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटूने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

Rachel Stuhlmann New Post | Instagram