साम टिव्ही ब्युरो
टॉमी हिलफिगर ही पुरुषांच्या इनरवेअरमधील लोकप्रिय ब्रँड आहे.
टॉमी हिलफिगर वेगवेगळ्या रंगातील पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.
याचे मऊ आणि टिकाऊ फॅब्रिकद्वारे सपोर्टिव्ह फिट अत्यंत उत्तम आहे.
स्टॅन्स स्ट्रिंग थिअरी बॉक्सर ब्रीफ्स अंडरवेअर स्टायलिश मॉडर्न कटमध्ये असतात.
टॉमी जॉनचे हे बॉक्सर ब्रीफ्स हलक्या फॅब्रिकपासून तयार करण्यात आले आहेत.
आरामदायी अंडरवेअरचा स्टे पुट कमरपट्टा कंबरेला कोणत्याही प्रकारच्या खुणा येत नाहीत.
Under Armour ओरिजनल 6” बॉक्सरजॉक ब्रीफ्स जिम करत असण्याऱ्यासाठी उत्तम आहे.
वजन उचलताना किंवा ट्रेडमिलवर घाम गाळताना ही अंडरवेअर तुमच्यासाठी उत्तम ठरेल.