Best food For Eye Health: चष्म्याचा नंबर कमी करायचाय? मग हे उपाय करुन बघाच

Ankush Dhavre

चष्मा

तुम्हाला चष्मा लागलाय? आणि तो काढायचाय

Tips to reduce your eyeglass number | saam tv

Diet

यासाठी तुम्हाला Diet घ्यावा लागेल.

Tips to reduce your eyeglass number | Saam tv

गाजर

यासाठी तुम्हाला गाजर, आवळा, बीट, दुधीभोपळा खावा लागेल.

Tips to reduce your eyeglass number | saam tv

व्हिटामिन

या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन असतात.

Tips to reduce your eyeglass number | saam tv

व्हिटामिन ए

गाजरात फॉस्फरस, व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि आयर्न असतं.

Tips to reduce your eyeglass number | saam tv

नंबर कमी

त्यामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो.

Tips to reduce your eyeglass number | saam tv

हे खा

संत्री, आवळा, टोमॅटो, लाल शिमला मिरचीही खावी.

Tips to reduce your eyeglass number | saam tv

चष्म्याचा नंबर कमी होईल..

विटामिन सी मुळे चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.

Tips to reduce your eyeglass number | Saam Tv

NEXT: तुम्हीही उभे राहून पाणी पिता; आजच ही सवय मोडा अन्यथा हे गंभीर आजार जडतील

Drinking Water Tips | saam tv