Skin Care: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सने हैराण आहात, तर 'या' टिप्स फॉलो करा

साम टिव्ही ब्युरो

हल्ली प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतो.

Skin Care | Saam Tv

मात्र अनेकदा चेहरा सुंदर असला तरीही नाकावरील ब्लॅकहेड्स सगळ्यांच लक्ष वेधून घेतात. 

Skin Care | Sam Tv

हे ब्लॅकहेड्स चेहऱ्यावरून घालवण्याचे खूप मोठे कठीण काम आहे.

Skin Care | Saam Tv

घरच्याघरी ब्लॅकहेड्स घालवण्याचे खालील आहेत सोपे उपाय

Skin Care | Saam Tv

आपण खातो ते ओट्स यामध्ये चंदन मिक्स करून त्याचे मिश्रण चेहऱ्याला लावणे.

Skin Care | Saam Tv

पपईमुळे चेहरा चमकदार राहतो. पपई आणि चंदन एकत्र करून लावल्यास त्वचेवरील ब्लॅकहेड्स सहज दूर होतील.

Skin Care | Saam Tv

टोमॅटो आणि साखर यांचे मिश्रण चेहऱ्याला लावा ज्याने चेहरा चमकदार वाटेल.

Skin Care | Saam Tv