कोमल दामुद्रे
भाग्य दिले तु मला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली तन्वी
ती सध्या कलर्स मराठीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येते.
या मालिकेत तिने कावेरीची भूमिका अगदी चांगली निभावली आहे.
तन्वी सोशल मीडीयवर प्रचंड सक्रीय असते.
तिने इंस्टा अकाउंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
रेड कलरच्या टॉप व पलाझोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
यावर तिने सफेद रंगाचे शूज परिधान केले आहे.
वेगवेगळया अंदाजात तिने हे फोटोशूट केले आहे.
एका युजर्सने कमेंट केली आहे की, मालिकेमध्ये दररोज साडी नेसण्यापासून १ दिवसाची मुक्तता.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांना कमेंटही केल्या आहेत