Tanvi Mundle: नेसली मी नऊवारी... कावेरीचा नटखट अंदाज

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तन्वी मुंडले

Tanvi Mundle | Instagram

मालिका

भाग्य दिले तू मला या मालिकेत तन्वी कावेरीच्या भूमिकेत आहेत.

Tanvi Mundle | Instagram

उपस्थिती

तन्वीने ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

Tanvi Mundle | Instagram

साडी लूक

नऊवारी साडीमध्ये तन्वीचं सौंदर्य मनाला भुरळ पाडत आहे.

Tanvi Mundle | Instagram

सौंदर्य

भरजरी साडीवर तिने मॅचिंग बांगड्या ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.

Tanvi Mundle | Instagram

चाहते

तन्वीचं साडीतलं सौंदर्य चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Tanvi Mundle | Instagram

NEXT: Sonalee Kulkarni: निळाई तुझ्या रूपाची पाहून झाले चाहते सैरभैर...

Sonalee Kulkarni | Instagram