Bhagya Dile Tu Mala Update : पारंपरिक पद्धतीने पार पडणार राज कावेरीचा लग्नसोहळा; दोघांचा लूक ठरतोय चर्चेचा विषय

Vishal Gangurde

भाग्य दिले तू मला या मालिकेतील राज आणि कावेरीचं धुमधडाक्यात दोघांचं लग्न होणार आहे.

Bhagya Dile Tu Mala Update | Saam Tv

राज आणि कावेरीच्या लग्नाचा मंडप सजला आहे.

Bhagya Dile Tu Mala Update | Saam Tv

दोघांच्या लग्नासाठी स्थळ देखील निश्चित झाले आहे.

Bhagya Dile Tu Mala Update | Saam Tv

राज आणि कावेरीच्या लग्नासाठी मुहूर्त देखील निघाला आहे.

Bhagya Dile Tu Mala Update | Saam Tv

राज आणि कावेरीच्या लग्नाचा २६ फेब्रुवारीला दु. १ आणि संध्या ७ वा. दोन तासाचा विशेष भाग फक्त आपल्या कलर्स मराठीवर असणार आहे.

Bhagya Dile Tu Mala Update | Saam Tv

राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे .

Bhagya Dile Tu Mala Update | Saam Tv

लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे.

Bhagya Dile Tu Mala Update | Saam Tv

Next : हेरा फेरी-3'चा 'राजू' हसवण्यासाठी सज्ज

Akshay Kumar look | Instagram