Photos: मराठमोळ्या भाग्यश्री मोटेचा बोल्ड अंदाज; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Shivani Tichkule

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिचे नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते.

Actress Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्रीने आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

Marathi Actress Bhagyashree Mote | Instagram

नुकतेच भाग्यश्रीने क्रॉप टॉपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Bhagyashree Mote Latest Photo | Instagram

भाग्यश्रीच्या हे फोटोपाहून चाहते घायाळ झाले आहेत

Bhagyashree Mote Photos | Instagram

भाग्यश्री मोटे ही मूळची पुण्याची असून ती सध्या मुंबईत रहाते.

Bhagyashree Mote Photoshoot | Instagram

बोल्ड अंदाजामुळे भाग्यश्री कायमच चर्चेत असते.

Bhagyashree Mote Latest Photoshoot | Instagram

भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

Bhagyashree Mote Instagram Post | Instagram

सोशल मीडियावर भाग्यश्रीची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

Bhagyashree Mote Bold Look | Instagram

भाग्यश्रीनं मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आहे.

Bhagyashree Mote Bold Photo | Instagram

भाग्यश्रीने स्वतःच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhagyashree Mote In White Dress | Instagram