Monalisa: नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या फोटोशूटमुळं लाईमलाईट होत आहे.

Monalisa | Instagram

मोनालिसा तिच्या हॉट आणि बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ करत असते.

Monalisa | Instagram

मोनालिसा नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Monalisa | Instagram

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोनालिसाने ब्राऊन कलरची साडी परिधान केली आहे.

Monalisa | Instagram

डिपनेक स्टायलिश ब्लाऊजसह मोनालिसाने मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Monalisa | Instagram

सोशल मीडियावर अभिनेत्री मोनालिसा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Monalisa | Instagram

मोनालिसाचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.

Monalisa | Instagram

NEXT: जाल्यान गावली मासोली...उर्फी जावेदचा खतरनाक अवतार, PHOTO पाहा

Urfi Javed New Look | Instagram