Monalisa: मोनालिसाच्या 'Bold' अदा अन् फोटो पाहून नेटकरी फिदा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Monalisa | Instagram

मोनालिसा तिच्या फोटोशूटमुळे कायम चर्चेत आहे.

Monalisa | Instagram

बोल्ड बिनधास्त अभिनेत्री तिचे फोटो सतत पोस्ट करत असते.

Monalisa | Instagram

एथनिक असो वेस्टर्न मोनालिसाचा लूक प्रभावित करतो.

Monalisa | Instagram

नुकतचं मोनालिसाने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Monalisa | Instagram

साडीतील मोनालिसाच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

Instagram

मोनालिसा ही तिच्या स्टायलिश अदांजामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

Monalisa | Instagram

NEXT: Health Tips| जिभेच्या रंगाने ओळखा तुमचे निरोगी आरोग्य

Health Tips | Canva