Monalisa: मोनालिसा जोमात तरुणाई कोमात; सौंदर्य असं की झोपच उडेल..

Ankush Dhavre

मोनालिसाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

monalisa | instagram

यामध्ये ती कमालीची हॉट दिसतेय.

monalisa | instagram

मोनालिसा एक भोजपुरी अभिनेत्री आहे.

monalisa | instagram

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये सध्या तिचाच जलवा सुरू आहे.

monalisa | instagram

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

monalisa | instagram

आपल्या मादक सौंदर्याने तिने चाहत्यांच्या मनात पक्क स्थान निर्माण केलं आहे.

monalisa | Instagram

मोनालिसाने आजवर अनेक भोजपुरी गाणी, चित्रपट गाजवली आहेत.

monalisa | instagram

तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री देखील फिक्या दिसतात, असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

monalisa | instagram
tamannaah bhatia | instagram