Mahima Gupta: शॉर्ट ड्रेसमध्ये महिमाच्या हॉटनेसचा कहर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोजपुरी अभिनेत्री महिमा गुप्ता तिच्या हॉट आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहते.

Mahima Gupta | Saam Tv

सोशल मीडियावर महिमा तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Mahima Gupta | Saam Tv

महिमा गुप्ताने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mahima Gupta | Saam Tv

महिमाच्या फोटोतील बोल्डनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Mahima Gupta | Saam Tv

ब्लॅक ड्रेसमध्ये महिमाने मोकळ्या केसांसह लूक पूर्ण केला आहे.

Mahima Gupta | Saam Tv

सोशल मीडियावर फिटनेसचा विशेष चाहता वर्ग आहे

Mahima Gupta | Saam Tv