Bhumi Pednekar: भूमीचा शुभ्र अवतार, नव्या लूकने अख्ख मार्केट केलं जाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फोटोशूट

भूमी पेडणेकर तिच्या फोटोशूटमुळ लक्ष वेधून घेते आहे.

Bhumi Pednekar | Instagram

सोशल मिडिया

नुकतेच भूमीने तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

स्टाईल

व्हाईट जम्पसूटमध्ये भूमी झक्कास दिसतेय आहे.

Bhumi Pednekar | Instagram

चाहते

भूमी पेडनेकरच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे.

Bhumi Pednekar | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर भूमीचे फोटो व्हायरल होत आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

बोल्ड

भूमी ही तिच्या बोल्डनेसमुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.

Bhumi Pednekar | Instagram

NEXT: Sugarcane Juice| ऊसाचा रस पिण्याचे आयुर्वेदिक फायदे

Sugarcane Juice Benefits | Canva