Bhumi Pednekar : हॉट, भूमी पेडणेंकरच्या फिल्मफेअर लूकची तूफान चर्चा

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरनं नुकतेच तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत .

Bhumi Pednekar | Saam Tv

हाय स्लिट ड्रेस, हाय हिल्स अन् मोकळे केस अशा लूकमधील फोटो भूमीनं शेअर केले आहेत.

Bhumi Pednekar | Saam Tv

दुबई पुरस्कार सोहळ्यासाठी भूमीनं हॉट लूक केला आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv

या सोहळ्यात भूमीला मोल्ड ब्रेकर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv

फोटोमध्ये भूमी हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv

भूमीच्या या लूकला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv