Biden's The Beast | बायडन यांच्या 'द बीस्ट' 13 कोटींच्या आलिशान कारच रहस्य नक्की आहे तरी काय?

Shraddha Thik

जगातील सर्वांत मजबूत...

जगातील सर्वांत मजबूत, भक्कम, बुलेटप्रूफ कार.

Biden s The Beast | Yandex

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे जगात कुठेही गेले, तरी 'द बीस्टट त्यांच्यासोबत असतेच.

Biden s The Beast | Yandex

शस्त्रास्त्रे

स्मोक स्क्रीन, पंप अ‍ॅक्शन शॉटगन, रॉकेट, अश्रुधुराच्या नळकांड्या, इत्यादी शस्त्रास्त्रे

Biden s The Beast | Yandex

बॉम्बरोधक

बॉम्बरोधक - गाडीला 8 इंच जाडीचा धातू, ॲल्युमिनियम, टायटेनियम, स्टील आणि सिरॅमिक इत्यादींचा त्यात वापर.

Biden s The Beast | Yandex

कारच्या काचा

काचा 5 इंच जाड, 44 मॅग्नम गोळ्यांना रोखू शकतात.

Biden s The Beast | Yandex

हल्ल्यापासून संरक्षण

रासायनिक हल्ल्यापासून संरक्षण देण्यास विशेष यंत्रणा.

Biden s The Beast | Yandex

टायर

टायर फुटले तरीही अनेक मैलांचा प्रवास करता येईल.

Biden s The Beast | Yandex

Next : Liver Health | लिव्हरचे आरोग्य सुधारण्याचे हे 7 मार्ग पाहाच!

Liver Health | Saam Tv