Divya Agarwal | दिव्याची कातील नजर अन् हॉटनेसचा कहर.. विषय संपला!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

बिग बॉस फेम अभिनेत्री दिव्या अग्रवाल साऱ्यानांच माहीत आहे.

Divya Agarwal | Instagram @divyaagarwal_official

बोल्ड

दिव्या तिच्या बोल्ड आणि हॉटनेसने कायमच चर्चेत असते.

Divya Agarwal | Instagram @divyaagarwal_official

इंटरनेट

हल्लीच दिव्याने तिच्या हॉटनेसने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

Divya Agarwal | Instagram @divyaagarwal_official

वनपिस

दिव्याने काळा डीपनेक वनपिसमध्ये कातील अंदाजाने फॅन्सना घायाळ केले आहे.

Divya Agarwal | Instagram @divyaagarwal_official

सोशल मीडिया

सोशल मीडियावर दिव्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Divya Agarwal | Instagram @divyaagarwal_official

लेटेस्ट लूक

अनेकांनी दिव्याचा लेटेस्ट लूक पाहून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Divya Agarwal | Instagram @divyaagarwal_official

Next : Divya Pugaonkar | गोड - गोजिरी - साजिरी - रुपाची खाण दिव्या

Divya Pugaonkar | Instagram @divyasubhashpugaonkar_official