Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी 4' मधील तुमच्या आवडत्या स्पर्धकाच झालय 'इतकं' शिक्षण

साम टिव्ही ब्युरो

किरण माने यांनी पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले आहे.

अपूर्वा नेमळेकर बीएमएस ग्रॅज्युएट आहे.

अक्षय केळकर ग्रॅज्युएट आहे.

समृद्धी जाधव हिने फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री घेतली आहे.

अमृता धोंगडेने बॅचलर ऑफ सायन्स इन बॉटनीचे शिक्षण घेतले आहे.

तेजस्वी लोणारीने फिल्म मेकिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि इंग्रजी साहित्य या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

स्नेहलता वसईकर ग्रॅज्युएट आहे.

विकास जाधव याने डान्सचे शिक्षण घेतले आहे.

रोहित शिंदे बीएएमएस डॉक्टर आहे

प्रसाद जवादे आयटी इंजिनिअर आहे.