Nikki Tamboli: निक्कीचा अंदाजच निराळा! बोल्ड फोटोंनी घातला इंटरनेटवर धुमाकूळ

Gangappa Pujari

निक्की तांबोळी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आलीये.

Nikki Tamboli | Saamtv

निक्कीला खरी ओळख ही बिग बाॅसच्या घरातून मिळाली आहे.

Nikki Tamboli | Saamtv

निक्की सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Nikki Tamboli | Saamtv

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Nikki Tamboli | Saamtv

बोल्ड फोटो आणि व्हिडीओ निक्की कायमच सोशल मीडियावर शेअर करते.

Nikki Tamboli | Saamtv

निक्कीने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडतात.

Nikki Tamboli | Saamtv

नुकताच सोशल मीडियावर निक्कीने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Nikki Tamboli | Saamtv

फोटोंमध्ये निक्कीची ब्लॅक ब्यूटी पाहायला मिळत आहे...

Nikki Tamboli | Saamtv

NEXT: मिर्झापूरच्या गोलूचा साडीतील लूक! पाहा फोटो

Shweta Tiwari | Saamtv