Ruchira Jadhav Photoshoot: मनमोहक रुचिरा! हटके लूकवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

Gangappa Pujari

नुकतेच बिग बॉस मराठी ४ चे पर्व संपले.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

BigBoss च्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरले, मात्र इतरही अनेक कलाकारांची जोरदार चर्चा झाली.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

यामध्ये अभिनेत्री रुचिरा जाधवचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

रुचिराने तिच्या जबरदस्त खेळीने बिगबॉसचे हे पर्व चांगलेच गाजले.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

मात्र सध्या रुचिरा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

सोशल मीडियावर तिचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

फोटोंमध्ये रुचिराच्या क्लासी लूकने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

रुचिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Ruchitra Jadhav/ Instagram | Saamtv

NEXT: बोल्डनेसचा कहर! दिशा पटानीच्या लूकने नेटकरी घायाळ..

Disha Patani | Saamtv