Tejasswi Prakash: तेजस्वी जणू गुलाबाचं फूल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

बिग बाॅस 15 मधून खरी ओळख मिळवणारी टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नेहमी चर्चेत असते.

Tejasswi Prakash | Instagram

भमिका

आजवर तिने हिंदी मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या.

Tejasswi Prakash | Instagram

लोकप्रियता

हिंदी ‘बिग बॉस’मुळे तर तिची लोकप्रियता आणखीनच वाढली.

Tejasswi Prakash | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

अभिनेता करण कुंद्राशी तिचं असलेलं नातं तर कायमच चर्चेत असतं.

Tejasswi Prakash | Instagram

सक्रिय

तेजस्वी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Tejasswi Prakash Photo | Instagram

फोटो

ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Tejasswi Prakash | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर तेजस्वीचे फोटो व्हायरल होत आहेत.

Tejasswi Prakash | Instagram

NEXT: Met Gala 2023: मेट गालाच्या कार्पेटवर सौंदर्याचा नजारा; पाहा फोटो

Met Gala 2023 | Saam Tv