पिळदार शरीरयष्टी असलेल्या 'या' महिलेचा मराठमोळा तोरा पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्री म्हणजे कोमल नाजूक सोज्वळ असा चेहरा आपल्या नजरेसमोर येतो.

Kiran Dembla | Instagram

मात्र आज आम्ही तुम्हाला पिळदार शरीरयष्टी असलेल्या एका महिलेची माहीती देत आहोत.

Kiran Dembla | Instagram

किरण देंबला या महिलेचं नावं आहे

Kiran Dembla | Instagram

किरणचा जन्म आग्रा येथे झाला असून ती हैदराबाद येथे राहते आहे.

Kiran Dembla | Instagram

लहानपणीच आजाराने ग्रस्त असलेल्या किरणनी धीटपणे लढायचं ठरवलं होतं.

Kiran Dembla | Instagram

किरण सेलिब्रिटी जिम ट्रेनर म्हणून प्रसिध्द आहेत.

Kiran Dembla | Instagram

४५ वर्षाच्या किरण बेंदलाची शरीरयष्टी थक्क करणारी आहे.

Kiran Dembla | Instagram

सोशल मीडियावर किरणचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Kiran Dembla | Instagram

NEXT:Mouni Roy| हॉट आणि बोल्ड 'कलरफुल' मौनी

Mouni Roy | Instagram @imouniroy