Sanika
खतरों के खिलाडी या स्टंट-आधारित शोमधून निक्की तांबोळीला प्रसिद्धी मिळाली.
नंतर ती फन शो, द खतरा खत्रा शो आणि इतर अनेक हिट म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील दिसली.
नंतर ती फन शो, द खतरा खतरा शो आणि इतर अनेक हिट म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील दिसली.
निक्कीने आता तिच्या सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केली आहेत.
ज्यात ती क्लासिक वन-शोल्डर आयव्हरी व्हाईट गाउनमध्ये दिसली आहे.
निकी तांबोळीने यावेळी आकर्षक हेअर स्टाईल आणि न्यूड मेकअप लुकसह लूक पूर्ण केला आहे.
या फोटोंना तिने कॅप्शन दिले आहे- If you’re gonna stare at me please say Mashallah
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.