Akshay Kumar First Salary: एका चित्रपटासाठी ८० कोटी घेणारा खिलाडीने पहिल्या चित्रपटासाठी घेतलं इतकं मानधन...

Chetan Bodke

खिलाडी कुमार कायमच चर्चेत

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार कायमच आपल्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

'OMG 2'ची तुफान चर्चा

अक्षयचा नुकताच 'OMG 2'हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून सध्या त्याच्या चित्रपटाची तुफान चर्चा होत आहे.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

चित्रपट फ्लॉप झाले तरी कोट्यवधींचं मानधन घेतो

अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले असले तरी, अक्षय एका चित्रपटासाठी कोट्यवधींचं मानधन घेतो.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

अक्षयचा पहिला चित्रपट

अक्षयचा 'सौगंध' हा चित्रपट त्याच्या सिनेकारकिर्दितील पहिला चित्रपट होता, त्यासाठी त्याने ५० हजार रुपये मानधन आकारले होते. तर 'दीदार' या चित्रपटासाठी अक्षयने ७५ हजार रुपये मानधन आकारले होते.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

चित्रपट

अक्षय कुमारचे बरेच चित्रपट जेवढे सुपरहिट ठरले तितकेच ते सुपरफ्लॉप ही ठरले.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

अक्षयचे चर्चेत राहिलेले चित्रपट

अक्षय कुमारचा 'OMG 2' आधी 'सेल्फी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

अक्षयचे आगामी चित्रपट

'सेल्फी' आणि 'OMG 2' नंतर अक्षय आता 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

अक्षयचे एकूण मानधन

अक्षय आधी एका चित्रपटाकरिता ५० कोटी ते १०० कोटी इतके मानधन घ्यायचा. पण त्याच्या सलग फ्लॉप चित्रपटांमुळे त्याने त्याच्या मानधनात घट केली आहे.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

सलग फ्लॉप चित्रपटांमुळे मानधनात घट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमने या चित्रपटासाठी ५ कोटी इतके मानधन घेतले आहे.

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

NEXT: प्राजक्ता माळीला शाळेत असताना 'या' नावाने चिडवायचे

Prajakta Mali Nickname | Instagram @prajakta_official