Ranveer Singh: रणवीर हार्टवाल्या शर्टावरुन नेटकऱ्यांकडून ट्रोल; नेटिझन्स म्हणतात, ' शर्टावर वाढदिवसाचे फुगे नको लावू....'

Chetan Bodke

रणवीर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

तो आपल्या हटक्या फोटो पोजेसमुळे सर्वत्र कमालीचा चर्चेत असतो.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

रणवीर सध्या 'सर्कस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

त्याचा हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

नुकतेच त्याचे एक फोटोशूट कमालीचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

त्याने हा आऊटफिट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घातला होता.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

गॉगल, डोक्यावर लाल रंगाची टोपी, पिवळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घालून त्याने हे खास फोटोशूट केले आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

त्याच्या शर्टावर लाल रंगाचे हार्ट्स दिसत आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

रणवीरच्या या हटक्या आऊटफिटने चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.