Ranveer Singh: रणवीरच्या हटके फोटोंमुळे चाहते झाले गुलाबी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रणवीर सिंह सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असतो.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ ranveersingh

तो नेहमीच हटके फोटोंमुळे चर्चेत असतो.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ ranveersingh

त्याचे नुकतेच एक फोटोशूट व्हायरल झाले आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ ranveersingh

रणवीरच्या फोटोमध्ये पीच-ह्युड टी-शर्ट आणि पॅप्पी जॅकेट असून मॅचिंग प्रिंटेड ट्राउझर्स वेअर केले.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ ranveersingh

रणवीरने काढलेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ ranveersingh

त्याच्या उत्तम अभिनयामुळे चाहत्यांमध्ये तो अधिकच चर्चेत आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ ranveersingh

नेहमीच रणवीर आपल्या हटक्या कपड्यांमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ ranveersingh

रणवीरचे काही दिवसांपूर्वी न्यूड फोटोशूट प्रचंड व्हायरल झाले होते.