PHOTO : गौरीचा खानचा बोल्ड लूक; हॉटनेसमध्ये लेकीलाही टाकलं मागे

सतीश दौड पाटील

शाहरुख खानची पत्नी गौरी खान कायमच चर्चेत असते.

Gauri Khan Bold Photos | Instagram/@gaurikhan

गौरी खान सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Gauri Khan Look | Instagram/@gaurikhan

गौरी खान अनेकदा ग्लॅमरस लूकमध्ये दिसते.

Gauri Khan Photo | Instagram/@gaurikhan

इंटिरियर डिझायनर म्हणून गौरी स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये.

Gauri Khan Age | Instagram/@gaurikhan

नुकतेच एका कार्यक्रमामधील गौरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले

Gauri Khan Bold | Instagram/@gaurikhan

या फोटोंमध्ये गौरी खानचा लूक सुंदर दिसतोय.

Gauri Khan Age | Instagram/@gaurikhan

फोटोंमध्ये गौरीने काळ्या रंगाचा आउटफिट घातल्याचे दिसत आहे.

Gauri Khan Father | Instagram/@gaurikhan

गौरी खानच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.

Gauri Khan New | Instagram/@gaurikhan

काही दिवसांपूर्वी विमानतळावर गौरी लेक सुहाना खानसोबत स्पाॅट झाली होती.

Gauri Khan Saree Photo | Instagram/@gaurikhan