Happy Birthday Shahrukh: किंग खानच्या वाढदिसानिमित्त पाहा त्याचे ब्लॉकबस्टर चित्रपट

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान यावर्षी त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Shahrukh | Saam Tv

वाढदिवसानिमित्ताने यशराज फिल्म्स शाहरुखचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' बहुचर्चित चित्रपट चाहत्यांना सिनेमागृहात दाखवणार आहे.

Happy Birthday Shahrukh | Saam Tv

किंग खान शाहरूख खानने चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.

Happy Birthday Shahrukh | Saam Tv

१९९३ सालचा यश चोप्रा दिग्दर्शित 'डर' ह्या चित्रपटात शाहरूख निगेटिव्ह रोलच्या भूमिकेत आहे.

Happy Birthday Shahrukh | Saam Tv

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ब्लॉकबस्टर चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत.

Happy Birthday Shahrukh | Saam Tv

प्रेम त्रिकोणाची कथा असलेला 'दिल तो पागल है' या चित्रपटात शाहरूख सह करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित याच्याही भूमिका होत्या.

Happy Birthday Shahrukh | Saam Tv

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' या सुपरहिट चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Happy Birthday Shahrukh | Saam Tv

'माय नेम इज खान' हा रोमँटिक चित्रपट शाहरुख खान एका मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत होता.

Happy Birthday Shahrukh | Saam Tv