Janhvi Kapoor: जान्हवी म्हणजे श्रीदेवीची थोरली मुलगी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जान्हवी कपुर ही सध्या बॉलिवूडमधील आघाडीची आभिनेत्री आहे. तिची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

केवळ अभिनयच नव्हे, तर जान्हवी आपल्या फॅशनमुळे बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवीचा हटके अदांजातील फोटोशूट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Janhvi Kapoor | Instagram

सध्या जान्हवीचं नवं फोटोशूट व्हायरल होत आहे.

Janhvi Kapoor | Instagram

या फोटोमध्ये जान्हवीने शिमरी थाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे.

Janhvi Kapoor | Instagram

या फोटोमध्ये जान्हवी ग्लॅमरस दिसतेय

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवीच्या लूक्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Janhvi Kapoor | Instagram

NEXT: Rupali Bhosle: उगवली शुक्रांची चादंणी...

Rupali Bhosle | Instagram