Aditi Rao Hydari: हिरव्या अनारकलीमध्ये अदितीचा कडक लूक! फोटोंची चाहत्यांना भुरळ

Gangappa Pujari

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीतिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते

Aditi Rao hydari | Saamtv

आदिती राव हैदरी हे चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे.

Aditi Rao hydari | Saamtv

अदितीने हिंदी आणि तमिळ चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत.

Aditi Rao hydari | Saamtv

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Aditi Rao hydari | Saamtv

अदितीचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Aditi Rao hydari | Saamtv

अलिकडेच अदितीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Aditi Rao hydari | Saamtv

फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Aditi Rao hydari | Saamtv

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Aditi Rao hydari | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Aditi Rao hydari | Saamtv

NEXT: काजोलचा मॉडर्न अवतार! पाहा फोटो

kajol | Saamtv