Alaya F Hot Photo: हिच्या हॉटनेसपुढे सगळेच फेल! बिकीनी लूकने फुटला चाहत्यांना घाम

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अलाया फर्निचरवालाचे नाव घेतले जाते.

Alaya F | Saamtv

तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Alaya F | Saamtv

अलायाचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Alaya F | Saamtv

अलिकडेचअभिनेत्री अलायाने तिचे बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत.

Alaya F | Saamtv

या फोटोंमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Alaya F | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Alaya F | Saamtv

अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे.

Alaya F | Saamtv

23 वर्षीय अभिनेत्री ​​अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

Alaya F | Saamtv

'जवानी जानेमन' या चित्रपटासाठी अलायाला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.

Alaya F | Saamtv

NEXT: तुझी माझी जोडी जमली गं! लॉर्ड शार्दुलचं रोमॅंटिक फोटोशूट पाहिलं का?

Shardul Thakur Mittali Parulkar Wedding | Saamtv