राहाच्या मम्मीचा 'Cuteness' पाहतच राहाल |Alia Bhatt

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्टने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Alia Bhatt | Instagram

आई झाल्यानंतर आलियाने प्रथमच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Alia Bhatt | Instagram

आलियाचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

Alia Bhatt | Instagram

मुलगी राहा ला जन्म दिल्यानंतर देखील आलिया सौंदर्याने घायाळ करते आहे.

Alia Bhatt | Instagram

आई झाल्यानंतर आलियाचा चेहऱ्यावरचा ग्लो कायम आहे.

Alia Bhatt | Instagram

शेअर केलेल्या फोटोंमध्ये आलियाने साडी परिधान केलेली आहे.

Alia Bhatt | Instagram

आलियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहे.

Alia Bhatt | Instagram

NEXT:Urfi Javed|उर्फीचा नवा अवतार पाहून असच म्हणाल, 'मेरा वचन ही है मेरा शासन'