Alia Bhatt: आलियाचे Photo पाहून म्हणाल; चांदण्या रात्रीतली वाऱ्याची मंद झुळूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री आलिया भट्टच्या सौंदर्याने चार चॉंद लावले आहेत.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर आलियाचं नवं सौंदर्य बहरल आहे.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

लूक

काळ्या रंगाच्या लॉग गाऊनमध्ये आलिया ग्लॅमरस दिसते आहे.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

फोटो

आलियाने नुकतेच तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

फिल्मफेअर अॅवार्ड

आलियाने फिल्मफेअर अॅवार्ड फंक्शनसाठी हा लूक केला आहे.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

कमेंट्स

आलियाचे फोटोंवर अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

व्हायरल

सोशल मीडियावर आलियाचे फोटो तूफान व्हायरल आहेत.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

NEXT: Rakul Preet|अन् रकुलच्या ब्ल्यू लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!