Alia Bhatt: कलरफुल आलिया! क्यूटनेसने लावले चाहत्यांना वेड; फोटो व्हायरल

Gangappa Pujari

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

Alia Bhatt | Saamtv

आलियाने काही महिन्यांपुर्वीच मुलीला जन्म दिला.

Alia Bhatt | Saamtv

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Alia Bhatt | Saamtv

सध्या आलियाचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt | Saamtv

फोटोंमध्ये आलियाचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Alia Bhatt | Saamtv

या फोटोंमध्ये आलियाने फ्लोरल प्रिंटेड मिनी ड्रेस घातला आहे.

Alia Bhatt | Saamtv

आलियाच्या लूकवर तिच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Alia Bhatt | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सुंदरीचं मनमोहक सौंदर्य! नवे फोटोशूट चर्चेत

Pranitha Subhash | Saamtv