Ananya Pandey: अनन्याची थायलंड वारी, परदेशात दाखवला नेटकऱ्यांना बोल्ड अवतार...

Chetan Bodke

अनन्या पांडे अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही बरीच चर्चेत असते.

Ananya Pandey Photos | Instagram/ @ananyapanday

तिचे बरेच लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Ananya Pandey Photos | Instagram/ @ananyapanday

सध्या अनन्या बिकीनी लूक बराच व्हायरल झाला आहे.

Ananya Pandey Photos | Instagram/ @ananyapanday

तिचे चाहते फक्त भारतातच नाही तर परदेशातही आहेत.

Ananya Pandey Photos | Instagram/ @ananyapanday

अनन्या गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटामुळे नाही तर लूकमुळे चर्चेत आहे.

Ananya Pandey Photos | Instagram/ @ananyapanday

तिच्या या बिकीनीमधील फोटोंना चाहत्यांकडून बऱ्याच लाईक्स मिळाल्या आहेत.

Ananya Pandey Photos | Instagram/ @ananyapanday

सध्या अनन्या थायलंडच्या फुकेतमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

Ananya Pandey Photos | Instagram/ @ananyapanday

सध्या ती परदेशात नववर्षाचं स्वागत आणि सुट्ट्यांचा आनंद एकत्र लुटत आहे.

Ananya Pandey Photos | Instagram/ @ananyapanday

एका बीचवर बिकीनी लूक परिधान करुन आणि नो मेकअप लूकमध्ये ती दिसते.