Anupriya Goenka: स्वर्ग हा नवा वाटतो हवा...

Ruchika Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री

अनुप्रिया गोएंका ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे.

Anupriya Goenka | Instagram

मोठं नाव कमावलंय

मनोरंजन विश्वात तिनं मोठं नाव कमावलंय.

Anupriya Goenka | Instagram

वाढदिवस

अनुप्रिया आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Anupriya Goenka | Instagram

३६ वर्षांची

आता ती ३६ वर्षांची झाली आहे.

Anupriya Goenka | Instagram

चारचाँद

हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने अभिनेत्रीने अनेक चित्रपटांना चारचाँद लावले आहेत.

Anupriya Goenka | Instagram

सोशल मीडिया

अनुप्रिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Anupriya Goenka | Instagram

यशस्वी चित्रपट

बॉलिवूडला तिने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.

Anupriya Goenka | Instagram

शुभेच्छा

तिच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

Anupriya Goenka | Instagram

Gautami Patil: मला ओ...म्हणत्यात लवंगी मिरची

Gautami Patil | Instagram