ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूडचा प्रसिद्ध चेहरा म्हणजे अनुष्का शर्मा
बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख अनुष्काने केली आहे.
अनुष्का नेहमीच सोशल मीडियावर तिच्या लूक्स आणि हटक्या पोस्टसाठी चर्चेत असते.
नुकतेच अनुष्काने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
फूल टू व्हाईट असा लूक अनुष्काने केला आहे.
हटके अदांजात अनुष्कानं स्टायलिश पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.
अनुष्का मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक लाईफमुळे चर्चेत आहे.