हुश्श... AC लावा रे कोणीतरी, Avneet Kaurच्या फोटोंनी तापमान वाढलंय

Chetan Bodke

सोशल मीडियावर चर्चेत

टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Avneet Kaur Dress | Instagram/ @avneetkaur_13

चाहतावर्ग

अवनीतचा सोशल मीडियावर चाहतावर्ग बराच मोठा आहे.

Avneet Kaur Fans | Instagram/ @avneetkaur_13

सोशल मीडियावर सक्रिय

नेहमीच अवनीत सोशल मीडियावर सक्रिय असते.

Avneet Kaur Age | Instagram/ @avneetkaur_13

फोटोशूट

नुकतेच अवनीतने एका खास अंदाजात फोटोशूट केले आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

ड्रेस

अवनीतने नवीन शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्रिम कलरचा टॉप आणि डेनिम जिन्स शॉर्ट घातली.

Avneet Kaur Dress | Instagram/ @avneetkaur_13

लूक

अवनीतने या लूकमध्ये न्यूड मेकअप करत फोटोशूट केलं आहे.

Avneet Kaur Look | Instagram/ @avneetkaur_13

फोटोशूट

या फोटोंमध्ये अवनीतने मादक अदांनी चाहत्यांच्या काळजाचं पाणी पाणी केलं.

Avneet Kaur Birthday | Instagram/ @avneetkaur_13

फॅशन

सध्या अवनीत आपल्या दिलखेचक स्वॅगने नेटकऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे.

Avneet Kaur Pics | Instagram/ @avneetkaur_13

फॅन्स

सोशल मीडियावर अवनीतचे मिलियन्सच्या जवळपास चाहतावर्ग आहे.

Avneet Kaur Glow | Instagram/ @avneetkaur_13

NEXT: वाटतं की, तुझ्याच प्रेमात पडून तुलाच पाहत रहावं...

Nushrratt Bharuccha Beauty | Instagram/ @nushrrattbharuccha