बिपाशापासून आलियापर्यंत कोण कोण झालं आई? पाहा खास फोटो…

Chetan Bodke

२०२२ या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांनी चाहत्यांना गुड न्युज दिल्या आहेत.

Alia Bhatt shares first photo after giving birth to her girl child | Instagram/@aliaabhatt

सर्वांचे लक्ष वेधले ते, चिमुकल्या पावलांनी. या वर्षात बऱ्याच कलाकारांच्या घरी लहान पाहूण्यांचे आगमन झाले.

Sanam Kapoor reveal his baby face | Instagram @sonamkapoor

चला तर जाणून घेऊया, कोणकोणत्या अभिनेत्रींना आई बनण्याचा आनंद मिळाला आहे.

Bipasha Basu Baby Bump | Instagram/ @bipashabasu

अभिनेत्री सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा यांच्या घरामध्येही एका छोट्या चिमुकल्याचे आगमन झाले आहे.

Sonam Kapoor Ahuja | Instagram/@sonamkapoor

सोबतच यावर्षात बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरच्याही घरात चिमुकलीचं आगमन झाले आहे.

Bipasha Basu Baby Bump | Instagram/ @bipashabasu

आलिया- रणबीरच्या लग्नाला ६ महिने होताच त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.

Alia Bhatt | Instagram@AliaBhatt

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनीही एका मुलीला जन्म देत, चाहत्यांसोबत गुड न्युज शेअर केली होती.

Priyanka Chopra | Instagram/@priyankachopra

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल आणि सुप्रसिद्ध बिझनेसमन गौतम किचलूने मुलाला जन्म दिला आहे.

Kajal Agarwal | Social Media

अभिनेत्री देबिना बॅनर्जी या वर्षात दोनदा आई झाली आहे. देबिना आणि गुरमीत लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर पालक बनले आहेत.

debina bonnerjee | Social Media