Gangappa Pujari
ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.
ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.
ईशा तिच्या बोल्ड लूकने नेटकऱ्यांना वेड लावत असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
अलिकडेच ईशाने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे,
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..