Esha Gupta: बोल्डनेसचा कहर! ईशाचं हॉट फोटोशूट चर्चेत...

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ईशा गुप्ताचे नाव घेतले जाते.

Esha Gupta | Saamtv

ईशा तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Esha Gupta | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.Esha Gupta

Esha Gupta | Saamtv

अलिकडेच इशाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Esha Gupta | Saamtv

फोटोंमध्ये ईशाचा गुलाबी सूटमध्ये बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Esha Gupta | Saamtv

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Esha Gupta | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Esha Gupta | Saamtv

ईशा गुप्ताला जन्नत चित्रपटातून जोरदार लोकप्रियता मिळाली होती..

Esha Gupta | Saamtv

NEXT: जॅकलीनचा बोल्ड जलवा! पाहा फोटो..

Jacqueline Fernandez | Saamtv