Isha Gupta: हॉटनेस अलर्ट! ईशा गुप्ताच्या बोल्डनेसने उडवली नेटकऱ्यांची झोप |

Gangappa Pujari

इशा गुप्ता ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

ISha Gupta | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डलूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Isha Gupta | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Isha Gupta | Saamtv

इशा गुप्ताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Isha Gupta | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Isha Gupta | Saamtv

अलिकडेच इशा गुप्तातने नवे फोटो शेअर केले आहेत.

Isha Gupta | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Isha Gupta | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये इशा गुप्ताने काळ्या रंगाचे ब्लेझर परिधान केला आहे.

Isha Gupta | Saamtv

NEXT: कातील नजर अन् कडक फिगर! मौनीच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ

Mouni Roy | Saamtv