Jacqueline Fernandez: जॅकलीनचा हॉट अवतार! फोटोंवरुन नजरेच हटेना...

Gangappa Pujari

जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Jacqueline Fernandez | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Jacqueline Fernandez | Saamtv

जॅकलीन फर्नांडिसचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Jacqueline Fernandez | Saamtv

अलिकडेच जॅकलीन फर्नांडिसने नवे फोटो शेअर केले आहेत.

Jacqueline Fernandez | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

काही दिवसांपासून जॅकलीन सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

NEXT: हॉटनेसचा कहर! श्रियाच्या फोटोंनी नेटकरी कोमात

Shriya Saran | Saamtv