Gangappa Pujari
बॉलीवूडमधील श्रीलंकन ब्युटी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडिस.
सिने जगतातील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीमध्ये जॅकलीनचे नाव आवर्जून घेतले जाते.
जॅकलीनने आजवर तिच्या बोल्डनेसने बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले आहे. जॅकलीन
जॅकलीन तिच्या लूक सोबतच अभिनयामुळे देखील चर्चेत असते.
जॅकलीन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
आपल्या बोल्ड अदांनी आणि सौंदर्याने जॅकलीन चाहत्यांना भुरळ घालत असते.
सध्या तिच्या नवीन फोटोशूटची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.
या नवीन लूकमध्ये जॅकलीन खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे...