Jacqueline Fernandez: श्रीलंकन सुंदरीचा प्रिन्सेस लूक! ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेयं कहर

Gangappa Pujari

जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Jacqueline Fernandez | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Jacqueline Fernandez | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

Jacqueline Fernandez | Saamtv

नुकतीच जॅकलीनने ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती.

Jacqueline Fernandez | Saamtv

यावेळी तिच्या प्रिन्सेस लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Jacqueline Fernandez | Saamtv

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jacqueline Fernandez | Saamtv

या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Jacqueline Fernandez | Saamtv

NEXT: ईशाच्या बोल्डनेसचा जलवा! पाहा फोटो...

Esha Gupta | Saamtv