Janhavi Kapoor: जान्हवी कपूरचा 'नागीण' अवतार! लूकपेक्षा ड्रेसनेचं वेधले लक्ष

Gangappa Pujari

बोल्ड अभिनेत्री...

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूरचे नाव घेतले जाते.

Janhavi Kapoor | Saamtv

अल्पावधीत लोकप्रिय..

जान्हवीने अल्पावधीत सिने जगतात लोकप्रियता मिळवली आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

फोटोंमुळे चर्चेत....

जान्हवी तिच्या तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Janhavi Kapoor | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय....

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Janhavi Kapoor | Saamtv

चाहते मोहित..

जान्हवीचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Janhavi Kapoor | Saamtv

नवीन फोटोशूट...

अलिकडेच जान्हवीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Janhavi Kapoor | Saamtv

बोल्ड लूकचा कहर..

फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

चाहते झाले फिदा..

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Janhavi Kapoor | Saamtv

कमेंट्सचा पाऊस...

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Janhavi Kapoor | Saamtv

NEXT: मिर्झापूर'च्या स्विटीचा क्यूट लूक! नवीन फोटोशूट चर्चेत...

Shriya Pilgaonkar | Saamtv