Janvhi Kapoor: श्रीदेवीच्या थोरल्या लेकीचा थाटच न्यारा!

साम टिव्ही ब्युरो

बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्याच्या घडीला आघाडीची अभिनेत्री आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवीने नेहमीच तिचे फोटो पोस्ट करते.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

कायमच हॉट आणि बोल्डने साऱ्यांचेच डोळे पांढरे फटक करणारी जान्हवीने नव्या लूकने चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Janvhi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवीने चाॅकलेटी रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे.

Janvhi Kapoor | Instagram/@janhvikapoor

न्यूड मेकअपसह जान्हवीने हटके स्टाईलने लूक पूर्ण केला आहे.

Janvhi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

NEXT:Mrunal Thakur| सिल्क साडी, साजेसे दागिने हलका मेकअप, पाहा मृणालचा साडीतला 'गेटअप'