Janhvi Kapoor: अगं बाय अगं बाय अगं बाय...जानू विना रंगचं न्हाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड आणि हॉटलूकमुळं कायमच प्रकाशझोतात राहते.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवीच्या फॅशनसेन्समुळं खास चाहतावर्ग आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

सोशल मीडियावर जान्हवी स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर करते.

Janhvi kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवीचा वेस्टर्न लूक असो या पारंपारिक कोणत्याही लूकमध्ये जान्हवी चाहत्यांची मनें जिंकते.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

या फोटोतील जान्हवीचा बोल्डनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

बॉलिवूड इंडस्ट्रीत जान्हवी कपूरने तिच्या स्टाईल आणि अभिनयाने चाहत्यांना वेडं केलं आहे. 

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवीला स्टायलिश अंदाजात पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.

janhvi kapoor | Instagram/@janhvikapoor

NEXT:Mansi Naik| 'प्रेम बीम काय नाय बरं का'...मानसी नाईकच्या 'एकदम कडक' लूकवर चाहते म्हणाले...