Jiya Shankar: या खुळ्या जीवाला आस ही खुळी...

Chetan Bodke

दमदार कमाई

‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

Jiya Shankar Fashion | Instagram/ @jiyaashankarofficial

अभिनय

चित्रपटातील 'जिया शंकर' हिने आपल्या अभिनयामुळे सर्वांचेच लक्ष वेधले.

Jiya Shankar Smile | Instagram/ @jiyaashankarofficial

प्रेक्षकांची पसंदी

जियाने पहिल्याच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले.

Jiya Shankar Beauty | Instagram/ @jiyaashankarofficial

सोशल मीडियावर सक्रिय

जिया शंकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Jiya Shankar Dress | Instagram/ @jiyaashankarofficial

फोटो

नुकतेच जियाने सोशल मीडियावर साडीतील काही खास अंदाजातील फोटो शेअर केले.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

सौंदर्य

बिस्किट रंगाच्या साडीवर विखुरलेल्या केसांमुळे जियाचे सौंदर्य चाहत्यांना भावले आहे.

Jiya Shankar Beauty | Instagram/ @jiyaashankarofficial

लूक

जियाने फोटोत निळ्या खड्याचे ब्रेसलेट, इयररिंग्स आणि लॉकेट घालत लूक पूर्ण केला आहे.

Jiya Shankar Look | Instagram/ @jiyaashankarofficial

फोटोशूट

जियाने साडीच्या लूकवर ग्लॉसी मेकअप करत फोटोशूट केले आहे.

Jiya Shankar Age | Instagram/ @jiyaashankarofficial

साडीतील सौंदर्य

नेहमीच वेगवेगळी फॅशन करणारी जिया साडीतील लूकमुळे तुफान चर्चेत आली आहे.

Jiya Shankar Birthday | Instagram/ @jiyaashankarofficial

NEXT: सोनालीला काय झालंय? कंबर लचकली की काय?

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588